अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
होय, राणी मुखर्जीच्या बालपणीची भूमिका साकारणारी, कुरळ्या केसांची, तीच ती दृष्टिहिन आणि कर्णबधिर मुलीची भूमिका साकारणारी मिशेल. या मिशेलचे खरे नाव आयशा कपूर. ...
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक कार्तिक आर्यन व अभिनेत्री कृति सेनॉनचा 'लुका छुपी' चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ...
अमिताभ बच्चन त्यांच्या अभिनयासाठी ओळखले जातात, तसेच त्यांच्या जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमरसाठीही ओळखले जातात. अमिताभ यांना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांना हे सांगायची गरज नाही. ...