अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
या सर्व चित्रपटात मैत्रीची अशी परिभाषा सादर करण्यात आली आहे, जी पाहून लोकं म्हणू लागले आहेत की, मैत्री असावी तर अशी. आज ‘फे्रंडशिप डे’ निमित्त अशाच काही चित्रपटांबाबत जाणून घेऊया... ...
जगभरात सर्वाधिक प्रशंसा मिळविणाऱ्यांची यादी जाहिर करणाºया एका संस्थेने या वर्षाची सर्वात प्रशंसित व्यक्तिंची यादी नुकतिच जाहिर केली आहे. या यादीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सहित बॉलिवूडच्या काही स्टार्सचा समावेश आहे. या यादीत महानायक अमिताभ बच्चन ...