लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर, वाचून तुम्हाला देखील होईल आनंद - Marathi News | amitabh bachchan twitter account has recovered | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या फॅन्ससाठी आहे ही खुशखबर, वाचून तुम्हाला देखील होईल आनंद

अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. ...

अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो - Marathi News | Amitabh Bachchan's Twitter Hack, Imran Khan's Photo of Big B | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांचं ट्विटर हॅक, बिग बींच्या प्रोफाईलवर इम्रान खानचा फोटो

मुंबई - बॉलिवूडचा शहंशाह बिग बी अमिताभ बच्चन यांचं ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आलं आहे. हॅकरने अमिताभ यांच्या ट्विटर ... ...

'सुहाग'च्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री रेखा मूर्तीच्या मागे लपून करायच्या ही गोष्ट - Marathi News | The story is about hiding behind actress Rekha's idol during the shooting of 'Suhag' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुहाग'च्या शूटिंग दरम्यान अभिनेत्री रेखा मूर्तीच्या मागे लपून करायच्या ही गोष्ट

बॉलिवूडच्या सौंदर्यवती अभिनेत्री रेखा या कित्येक दशकांपासून सिनेइंडस्ट्रीवर अधिराज्य गाजवत आहेत. ...

अमिताभ बच्चन यांच्या या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन - Marathi News | Amitabh Bachchan's secretary Sheetal Jain passes away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांच्या या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केल्यापासून ते आतापर्यंत शीतल जैन अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करत होते. ...

Anniversary Special : अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांच्या वरातीत होते फक्त पाच जण, जाणून घ्या त्यांच्या लग्न सोहळ्याबद्दल - Marathi News | Anniversary Special: Oh ...! Only five people, Amitabh Bachchan Wedding, know their wedding ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anniversary Special : अरेच्चा...! अमिताभ बच्चन यांच्या वरातीत होते फक्त पाच जण, जाणून घ्या त्यांच्या लग्न सोहळ्याबद्दल

३ जून रोजी अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लग्नाला ४६ वर्षे झाली आहेत. ...

Anniversary Special : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लव्ह स्टोरीला अशी झाली होती सुरूवात, पहा त्यांचे हे फोटो - Marathi News | Anniversary Special: Amitabh Bachchan and Jaya Bachchan's love story had started this, see their photos. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Anniversary Special : अमिताभ बच्चन व जया बच्चन यांच्या लव्ह स्टोरीला अशी झाली होती सुरूवात, पहा त्यांचे हे फोटो

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन व अभिनेत्री जया बच्चन यांचा आज ४६ वा लग्नाचा वाढदिवस आहे. ...

उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!! - Marathi News | amitabh bachchan funny tweet on raising temperature and its effect on him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!!

वाढत्या गर्मीने सगळेच त्रस्त आहेत. महानायक अमिताभ बच्चन हेही गर्मीमुळे हैराण आहेत. गर्मीमुळे अमिताभ बच्चन इतके त्रासले आहेत की, त्यांना वाचायलाही त्रास होतोय. ...

तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त - Marathi News | With Veteran actress Tanuja, this Bollywood celebrities also suffer from serious illness | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तनुजाच नाहीत तर बॉलिवूडचे हे सेलिब्रेटीदेखील गंभीर आजाराने आहेत ग्रस्त

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना पोटाच्या विकारामुळे लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. नुकतीच त्यांच्यावर सर्जरी देखील करण्यात आली. ...