अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरसशी सामना करत आहेत. दरम्यान ते बरे झाल्याचे बोलले जात होते. पण अमिताभ बच्चन यांनी स्वतः ट्विट करत या अफवांना पूर्णविराम लावला आहे. ...
सोशल मीडियावर ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांचा एक जुना व्हिडिओदेखील व्हायरल होतो आहे. या व्हिडिओत अमिताभ बच्चन यांच्याबद्दल असे काही ऐकून कदाचित त्यांचे चाहते नाराज होतील. ...
ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांना सोडून बच्चन कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन गेल्या काही दिवसांपासून नानावटी रुग्णालयात दाखल आहेत. ...