लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
मालमत्ता विकून बॉलीवूड कलाकार झाले मालामाल; गुंतवणुकीवर मिळाला ११४ टक्क्यांचा परतावा - Marathi News | Bollywood actors akshay kumar, amitabh bacchan became rich by selling properties; got 114 percent return on investment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालमत्ता विकून बॉलीवूड कलाकार झाले मालामाल; गुंतवणुकीवर मिळाला ११४ टक्क्यांचा परतावा

अलीकडेच बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या मालकीचा अंधेरी येथील एक आलिशान फ्लॅट ८३ कोटी रुपयांना विकला आहे ...

"Time To Go"... अमिताभ बच्चन यांच्या छोट्याशा ट्विटची मोठी चर्चा; चाहते कन्फ्यूज, तर्कवितर्कांना उधाण - Marathi News | "Time To Go..." Amitabh Bachchan’s cryptic post on Twitter leaves fans worried | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Time To Go"... अमिताभ बच्चन यांच्या छोट्याशा ट्विटची मोठी चर्चा; चाहते कन्फ्यूज, तर्कवितर्कांना उधाण

Amitabh Bachchan : नुकतेच अमिताभ बच्चन यांनी असं काही ट्विट केलं आहे, जे पाहून चाहते हैराण झाले आहेत आणि नेमकं काय झालं आहे, अशी विचारणा पोस्टवर करत आहेत. ...

कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला? - Marathi News | Fact Check comedian Samay Raina Viral Video cracking rekha joke in front of Amitabh Bachchan on KBC is False Deep Fake | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :कॉमेडियन समय रैनाने KBCमध्ये अमिताभ यांच्यासमोर खरंच रेखाचं नाव घेऊन जोक केला?

Fact Check Samay Raina KBC Rekha Joke Viral Video : 'कौन बनेगा करोडपती' शो मधील सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा डीपफेक म्हणजेच बनावट असल्याचे समोर आले आहे. जाणून घ्या सत्य. ...

सातवीत शिकणाऱ्या मुलीचं करोडपती होण्याचं स्वप्न हुकलं! 'टायटॅनिक'संबंंधी १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये? - Marathi News | 1 cr question on titanic inciddent will be asked on kbc 16 amitabh bachchan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सातवीत शिकणाऱ्या मुलीचं करोडपती होण्याचं स्वप्न हुकलं! 'टायटॅनिक'संबंंधी १ कोटीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये?

KBC 16 मध्ये सध्या लहान मुलांसंबंधी विशेष एपिसोड पाहायला मिळत असून शाळेत शिकणाऱ्या एका मुलीला १ कोटी रुपयांच्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही ...

समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Samay Raina Crack A Joke About Rekha On Kbc 16 In Front Of Amitabh Bachchan Fact Check | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैनाने अमिताभ यांना थेट रेखा यांच्या नावावरुन डिवचलं? व्हिडीओचं सत्य जाणून थक्क व्हाल!

सध्या सोशल मीडियावर या एपिसोडची प्रचंड चर्चा रंगली आहे. ...

"अमिताभजी जया बच्चन यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या", सोनू निगमचा सल्ला - Marathi News | Sonu Nigam Takes A Dig At Jaya Bachchans Prayagraj Mahakumbh Stampede | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अमिताभजी जया बच्चन यांना चांगल्या डॉक्टरांकडे न्या", सोनू निगमचा सल्ला

अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या नेत्या जया बच्चन सध्या चर्चेत आल्या आहेत. ...

जेव्हा फ्रिजमध्ये जाऊन बसले अमिताभ बच्चन अन् मग ते बाहेरून बंद झालं, नेमकं काय घडलं होतं? - Marathi News | Kaun Banega Crorepati 16 Amitabh Bachchan Recalls Getting Locked In A Refrigerator In Childhood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा फ्रिजमध्ये जाऊन बसले अमिताभ बच्चन अन् मग ते बाहेरून बंद झालं, नेमकं काय घडलं होतं?

अमिताभ हे एकदा चक्क फ्रीजमध्ये बंद झाले होते. ...

Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी - Marathi News | indias got latent fame samay raina in kbc 16 with amitabh bachchan video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: "सूर्यवंशम सिनेमात ती खीर.."; कॉमेडियन समय रैनाने घेतली अमिताभ बच्चन यांची फिरकी

KBC 16 च्या मंचावर भारतातील प्रसिद्ध कॉमेडियन कलाकारांनी हजेरी लावली होती. यावेळी समय रैना आणि अमिताभ यांच्यातील मजेशीर संवाद व्हायरल झालाय ...