अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात उर्वशीचा हा फोटो आहे. उर्वशीच्या फोटोंना नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत असतात. ...
लॉकडाऊनदरम्यान अमिताभ यांनी केबीसी 12 साठीही घरून शूट केले होते. शोची नोंदणी प्रक्रियाही सुरू झाली होती. पण अचानक अमिताभ बच्चनच कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर शोला ब्रेक लागला होता. ...
या निर्णयामुळे चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका / ओटीटी उद्योग या क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकार व तंत्रज्ञ यांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा, सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केली आहे. ...