अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अमिताभ बच्चन यांचा १९८३ साली प्रदर्शित झालेला 'कुली' हा सिनेमा प्रचंड गाजला. पण या सिनेमाच्या वेळी अमिताभ बच्चन यांना गंभीर दुखापत झाली होती. तेव्हा जीवनमरणाच्या दारात असलेल्या अमिताभ बच्चन यांच्या मदतीसाठी बाळासाहेब ठाकरे धावून आले आणि त्याचे प्राण ...