लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी बिग बी यांचे आवाहन - Marathi News | CoronaVirus News: Big B appeals for protection from Corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: कोरोनापासून बचावासाठी बिग बी यांचे आवाहन

लोकांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी सिनेकलाकार, साहित्यिक, कलावंत पालिकेला सहकार्य करीत आहेत. ...

धमाका! प्रभासच्या सिनेमात दिसणार महानायक अमिताभ बच्चन, म्हणाला - स्वप्न सत्यात उतरतंय.... - Marathi News | Amitabh Bachchan to star in Prabhas 21 Deepika Padukone Nag Ashwin film 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धमाका! प्रभासच्या सिनेमात दिसणार महानायक अमिताभ बच्चन, म्हणाला - स्वप्न सत्यात उतरतंय....

तरण आदर्शने लिहिले की, अमिताभ-प्रभास-दीपिका... #Prabhas21 मध्ये (टायटल ठरलेलं नाही) अमिताभ बच्चन सुद्धा असतील. ...

अमिताभ बच्चन यांनी सोडला अवयवदानाचा संकल्प; चाहत्यांचा मात्र भलताच ‘तर्क’ - Marathi News | amitabh bachchan became organ donor look how his fans react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अमिताभ बच्चन यांनी सोडला अवयवदानाचा संकल्प; चाहत्यांचा मात्र भलताच ‘तर्क’

‘तुम्ही अवयवदान करू शकत नाही..’;  अमिताभ यांचे ‘ट्विट’ अन् चाहत्यांत रंगले ‘वॉर’ ...

लेक लाडकी | Daughters Day Special | Lokmat CNX Filmy - Marathi News | Lake Ladki | Daughters Day Special | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :लेक लाडकी | Daughters Day Special | Lokmat CNX Filmy

...

Kaun Banega Crorepati 12: ‘केबीसी’साठी अमिताभ बच्चन यांनी वाढवली फी, घेणार इतके कोटी? - Marathi News | kaun banega crorepati 12 amitabh bachchan charging 3 to 5 crore per episode for kbc 12 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kaun Banega Crorepati 12: ‘केबीसी’साठी अमिताभ बच्चन यांनी वाढवली फी, घेणार इतके कोटी?

पुन्हा एकदा केबीसी; चर्चा हीच ...

फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे, आता 'बीग बी' करणार जागृती - Marathi News | How to protect yourself from fraud, now 'Big B' will raise awareness | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फसवणुकीपासून संरक्षण कसे करावे, आता 'बीग बी' करणार जागृती

रिझर्व्ह बँकेच्या बँक ग्राहक जागृती अभियानात आपण सहभागी होत असून, ग्राहकांना फसवणूकीपासून संरक्षण कसे करता येईल. ...

अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | The prediction made by Amitabh Bachchan about Ajay Devgn came true, find out about it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणबद्दल अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी ठरली खरी, जाणून घ्या याबद्दल

अजय देवगणच्या करियरच्या सुरूवातीला अमिताभ बच्चन यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली. ...

नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाच्या रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही बंदी - Marathi News | For This Reason Telangana High Court puts stay on Nagraj Manjule's film 'Jhund' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नागराज मंजुळेच्या ‘झुंड’ सिनेमाच्या रिलीजला स्थगिती, देश-विदेश आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरही बंदी

'झुंड' सिनेमात अमिताभ बच्चन झोपडपट्टीतील मुलांना फुटबॉल शिकवणा-या सेवानिवृत्त क्रीडा शिक्षकाची भूमिका साकारली आहे. ...