अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
एका अटीवर राखी गुलजार यांनी 'एक रिश्ता- द बॉन्ड ऑफ लव' चित्रपटासाठी होकार दिला होता. 'बिग बीं'ना रात्री २ पर्यंत करावं लागलं शूट, काय आहे प्रकरण? जाणून घ्या. ...
Amitabh Bachchan Portfolio Stock: शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत जे सेलिब्रिटी गुंतवणूकदारांचे आवडते आहेत. आज आम्ही तुम्हाला एका शेअरबद्दल सांगत आहोत ज्यात बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही गुंतवणूक आहे. ...