अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
अभिनेता अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्यावरील भाष्यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले, "मी अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात नाही, तर त्यांच्या कामाच्या विरोधात बोललो आहे." (Nana Patole) ...
काँग्रेस सरकार असताना पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यावर ट्विट करणारे अभिनेते अक्षय कुमार, अमिताभ बच्चन यांचे चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. तसेच चित्रपटांचे शूटिंगही बंद पाडू, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला होता. यावरून आरोप ...