अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
आशिया कप २०२५च्या फायनलनंतर अमिताभ बच्चन यांनीदेखील ट्वीट करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पण, हे ट्वीट करताना त्यांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब अख्तरला टोला लगावला आहे. ...