अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan ) सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह दिसतात. रोज नवे फोटो, रोज नवे किस्से, कविता ते शेअर करत असतात. अर्थात अनेकदा या पोस्टमुळे ते ट्रोलही होतात. ...
ज्येष्ठ कलाकारांसाठी ज्या काही चांगल्या भूमिका असतात, त्या फक्त अमिताभ बच्चन यांनाच मिळतात आणि माझ्यासारख्यांना उरलेल्या भूमिका मिळतात,असंही ते म्हणाले. ...
अमिताभ यांनी त्यांच्या ट्विटरवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये, मिर्झा गालिब यांचा एक शेर असून त्यास शायर इरफान यांनी दिलेलं उत्तर असल्याचं अमिताभ यांनी म्हटलंय. ...