अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Ratan Tata Untold Story : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन यांनी उद्योगपती दिवंगत रतन टाटा यांची एक सुंदर आठवण सांगितली आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...
सेलेब्स कमाईच्या बाबतीत बड्या उद्योगपतींशी स्पर्धा करू शकत नाहीत, परंतु आयकर भरण्यात ते कमी नाहीत. भारतात अनेक बॉलिवूड आणि स्पोर्ट्स सेलेब्स आहेत जे करोडोंचा टॅक्स भरण्यासाठी ओळखले जातात. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, विराट कोहली, सलमान खान, शाहरुख खान ...