शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.

Read more

फिल्मी : कर्जात बुडाले होते बिग बी अमिताभ बच्चन, 'मिस वर्ल्ड शो'मुळे ओढावलं आर्थिक संकट अन्....

फिल्मी : अक्षय कुमारची अभिनेत्री राहते अमिताभ बच्चन यांच्या घरात; महिन्याला देते इतके भाडे

फिल्मी : आम्हाला वेड लागलं तर जबाबदार कोण?; 'सूर्यवंशम पीडित' व्यक्तीचं सेट मॅक्स चॅनलला धमाल पत्र

फिल्मी : फोटोत बिग बींसोबत दिसणारा हा चिमुकला आज बनलाय बॉलिवूडचा सुपरस्टार, ओळखा पाहू कोण आहे तो?

फिल्मी : Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या ट्वीटमध्ये 'मोठी चूक'; म्हणाले, माफी मागतो...आले ट्रोलर्सच्या निशाण्यावर

फिल्मी : Suhana Khan: शाहरूख खानची लेक सुहाना करतेय बिग बींच्या नातवाला डेट?, ख्रिसमस पार्टीचे फोटो व्हायरल

फिल्मी : नववर्षात स्टारकिड्सचे होणार डेब्यू...; किंग खानच्या मुलीसह श्रीदेवीच्या धाकटी मुलीचाही समावेश

फिल्मी : पिझ्झा बर्गर खाऊन वजन कमी करतो; विकी कौशलचे 'अतरंगी' डाएट; बिग बीही पडले संभ्रमात

फिल्मी : जया यांच्या 'गुड्डी' सिनेमातून अमिताभ यांना का केलं गेलं OUT? इतक्या वर्षांनी झाला खुलासा! वाचा इंटरेस्टिंग किस्सा...

राष्ट्रीय : Nitin Gadkari YouTube Earning: गडकरींनी ‘बिग बीं’ना दिला ‘गुरुमंत्र’, जाणून घ्या युट्यूबमधून किती होती केंद्रीय मंत्र्यांची कमाई