लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन, मराठी बातम्या

Amitabh bachchan, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
Read More
KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तुम्ही इथे..." - Marathi News | kbc 17 Ishit Bhatt request to take a photo with amitabh bachchan controversy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: इशित भटची दुसरी बाजू, बिग बींजवळ केलेली फोटो काढण्याची विनंती, अमिताभ म्हणाले- "तुम्ही इथे..."

उद्धट वर्तन केल्यामुळे टीकेचा धनी बनलेल्या इशित भटची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यामुळे नेटकरी थक्क झाले आहेत. काय घडलं होतं? ...

खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट - Marathi News | Varun Chakravarthy Condemns Trolls Against Minor KBC 17 Contestant Ishith Bhatt For Rude Behaviour With Amitabh Bachchan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट

क्रिकेटर फक्त मुलाच्या बचावासाठी आला नाही तर... ...

काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का? - Marathi News | bollywood actor amitabh bachchan and wife jaya bachchan guest appearance in akka marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता! अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील होत्या सोबतीला, तुम्ही पाहिला का?

अमिताभ बच्चन यांनी केलंय 'या' मराठी चित्रपटात काम; पत्नी जया देखील आहेत सोबतीला, तुम्ही पाहिला का? ...

KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ - Marathi News | kbc 17 juniour nagpur spruha shinkhede mahabharata 12 lakh 50 thousand question | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KBC 17: महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा प्रश्न काय होता? नागपूरच्या स्पृहाचा उडाला गोंधळ

'कौन बनेगा करोडपती १७'मध्ये महाभारतासंबंधी १२ लाख ५० हजारांचा नागपूरच्या छोट्या स्पृहाला विचारण्यात आला. पण तिला उत्तर माहित नव्हतं, पुढे... ...

बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण? कपूर, बच्चन, खान दुसऱ्या क्रमांकावरही नाही! - Marathi News | Bollywood’s Richest Bhushan Kumar's Family With Rs 10,000 Crore Wealth Not Khans, Kapoors, Chopras Or Bachchans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत कुटुंब कोण? कपूर, बच्चन, खान दुसऱ्या क्रमांकावरही नाही!

अमिताभ बच्चन यांचे कुटुंब अंदाजे ४,५०० कोटींच्या एकूण संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. ...

"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्यानं थेट मत मांडलं - Marathi News | Kbc Ishit Bhatt’s Rude Behaviour Controversy Swapnil Rajshekhar Claims Shinchan Syndrome Defends Kid | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राजकारणी याहुन जास्त उर्मटपणा..." KBC मधील इशित भट्टच्या वागण्यावर अभिनेत्याची पोस्ट

"राजकारणी याहून जास्त उर्मटपणा करतात" KBC मधील वादावर स्वप्नील राजशेखर म्हणाले "हा तर लहान मुलगा" ...

इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..." - Marathi News | Amitabh Bachchan post on Ishith Bhatt controversy is in discussion kbc 17 juniour | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इशित भट प्रकरणानंतर अमिताभ बच्चन यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अतिआत्मविश्वासामुळे तुम्हाला..."

१० वर्षांचा इशित भट अमिताभ यांच्याशी उद्धटपणे वागला त्यामुळे सोशल मीडियावर त्याच्यावर टीका झाली. यानंतर अमिताभ यांनी नुकत्याच एका एपिसोडमध्ये केलेलं वक्तव्य चर्चेत आहे ...

"सर्वात आधी त्या..." अमिताभ बच्चन यांनी 'X' वर पोस्ट करत मागितली माफी, कारण काय? - Marathi News | Amitabh Bachchan Apologized To Fansy For Not Replying To All 83 Birthday Wishes | Kbc Kid Controversy Child Behavior | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सर्वात आधी त्या..." अमिताभ बच्चन यांनी 'X' वर पोस्ट करत मागितली माफी, कारण काय?

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माफी मागितली आहे. ...