अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडचे महानायक म्हटले जाते. अमिताभ बच्चन यांनी केवळ मोठ्या पडद्यावर नव्हे तर छोट्या पडद्यावर देखील त्यांची एक खास जागा निर्माण केली आहे. त्यांनी जंजीर, शोले, आनंद, त्रिशूल, मुक्कदर का सिकंदर, अमर अकबर एन्थॉनी, डॉन, कभी कभी, काला पत्थर, अग्निपथ यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. Read More
Amitabh Bachchan, Jaya Bachchan And Rekha : अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्या अफेअरच्या एकेकाळी खूप चर्चा रंगल्या होत्या. एकदा रेखा यांनी असे काही केले की जया बच्चन सर्वांसमोर रडू लागल्या. ...
Sholey Movie : 'शोले' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी जयची भूमिका केली होती आणि धर्मेंद्र यांनी वीरूची भूमिका केली होती. पण तुम्हाला माहिती आहे का की या भूमिकेसाठी बिग बींना निर्मात्यांची पहिली पसंती नव्हती. ...
Amitabh Bachchan on Air India Plane Crash: अमिताभ बच्चन यांनी अहमदाबाद विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर एक पोस्ट केली. पण बिग बींना यामुळे चाहत्यांच्या नाराजीचा सामना करावा लागला ...
तुमचं वय झालंय, झोपा आता.. अशा कमेंट करुन नेटकऱ्यांनी बिग बींना ट्रोल केलं. त्यावर अमिताभ यांनी त्यांना सडेतोड उत्तर देऊन नंतर ट्विट डिलीट केलं. नेमकं काय म्हणाले बिग बी? ...
बिग बी आणि धोनीला एका कार्यक्रमात स्पॉट करण्यात आलं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी अमिताभ बच्चन यांच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यांच्या या कृतीचं कौतुकही होत आहे. ...