अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Mumbai Metro : मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील वृक्ष तोडीला अनेक स्तरावरुन विरोध दर्शवत पर्यायी जागेचा विचार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे. ...
मुंबई महापालिकेचे अधिकारी आणि एमएमआरडीए प्रशासनासोबत आरेतील स्थानिक लोकांनी चर्चा केली होती. जवळपास 82 हजार स्थानिकांनी वृक्ष तोडीवर आक्षेप नोंदवला होता ...
गरोदर महिलांना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्यासाठी आता रेल्वेने परवानगी दिली आहे. अमित ठाकरेंच्या मागणीनंतर रेल्वेने सोमवारी हा निर्णय घेतला आहे. ...
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमित यांनी काम सुरू केले आहे. मुंबईकरांच्या समस्या सोडविण्यासाठी अमित यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली. ...