शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अमित ठाकरे

अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत.

Read more

मुंबई : BIG Breaking : अमित राज ठाकरेंची मनसेच्या नेतेपदी निवड

मुंबई : महिलांच्या सुरक्षेसाठी मनसे 'रक्षाबंधन सबलीकरण पथक' तालुकानिहाय स्थापन करणार

मुंबई : मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मुंबई : राज ठाकरेंच्या 'खास' शिलेदारानं सांगितलं मनसेचं 'भविष्य'

महाराष्ट्र : 'राज'पुत्र सक्रिय राजकारणात?; बाळासाहेबांच्या जयंतीला अमित ठाकरेंचा होणार 'उदय'

पुणे : गुलाबपाणी अन् चंदनाचा टिळा; 'खळ्ळ खटॅक'वाल्या मनसेचा रंग वेगळा

पुणे : पुण्यात मनसेचं शिबीर; राज ठाकरे ठरवणार 'इंजिना'ची पुढची दिशा

नवी मुंबई : रखडलेल्या वेतनासाठी महापालिकेवर थाळीनाद मोर्चा, मनसेच्या वतीने अमित ठाकरे यांचे नेतृत्व

महाराष्ट्र : Maharashtra Government: अमित ठाकरे निषेध मोर्चात आदित्य ठाकरे शिवाजी पार्कात

महाराष्ट्र : काका होणार मुख्यमंत्री... पुतण्याची सक्रिय राजकारणात एन्ट्री; ठाकरे कुटुंबासाठी मोठा दिवस