अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
मुंबईत महायुतीत वादाची ठिणगी पाडणाऱ्या माहिम मतदारसंघातच मोदींची सभा होत आहे. यामुळे मोदी माहिममध्ये सदा सरवणकरांसाठी प्रचार करणार की राज ठाकरेंचे पूत्र अमित ठाकरेंसाठी असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. ...
आम्हीदेखील मोठं मन दाखवून राज ठाकरेंनाही मदत केली पाहिजे. सदा सरवणकर हे ज्येष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांची समजूत घालतील असं भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी सांगितले. ...
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, एका मोठ्या अटीवर उमेदवारी मागे घेण्याबाबत संकेत दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ...
Eknath Shinde on Amit Thackeray Sada Sarvankar, Mahim Vidhan Sabha Election 2024: सदा सरवणकर आमदार असलेल्या माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आपली पहिली निवडणूक लढवत आहेत ...