अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
MNS Leader Amit Thackeray Pune Visit: अमित ठाकरे यांच्या दौऱ्यांमध्ये त्यांच्या साधेपणाची चर्चा होत असते. आता त्यांचा पुण्यातला एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ...
दौरे करतोय अन युवकांचा प्रतिसाद मिळतोय. तुमच्या सारख्या युवकांची गरज आहे, तुम्ही राजकारणात नक्की या. माझ्यावर विश्वास ठेवून यावं अशी साद अमित यांनी युवकांना घातली आहे. ...
मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या पुनर्बांधणी निमित्तानं मनसे नेते अमित ठाकरे सध्या पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरे यांनी आज पुणे पत्रकार संघ येथे मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. ...