अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राज ठाकरेंप्रमाणे अमित ठाकरेंही व्यंगचित्र काढतात. वडिलांप्रमाणेच अमित ठाकरेंकडे देखील हे कौशल्य आहे, ते सुद्धा स्केचिंग करतात. अमित ठाकरे हे मिताली बोरुडे या मैत्रिणीबरोबर 27 जानेवारी रोजी विवाह बंधनात अडकले आहेत. Read More
Mumbai News: गणेशोत्सव काळात राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठात परीक्षा घेऊ नका, अशी विनंती करणारे पत्र महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची शनिवारी भेट घेऊन दिले. ...
Amit Raj Thackeray Meets BJP Minister Ashish Shelar: नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यानंतर आता अमित ठाकरे यांनी भाजपाचे नेते आशिष शेलार यांची भेट घेतली. ...