Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या शनिवारी रात्री झालेल्या बैठकीमुळे राज्यात प्रदेशाध्यक्ष निवडीची चर्चा सुरू झाली आहे. ...
त्यांच्यावर ईडी आणि सीबीआयने कुठलीही कारवाई केली नाही जी दिल्ली, छत्तीसगडमधल्या राजकारण्यांवर केली. हा सरकारचा दुटप्पीपणाच आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला. ...
दिल्लीपुढे नाक घासणे, वारंवार झुकणे हे स्वत:ला बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार म्हणवतात, त्यांनी हे करणे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. ...
Eknath Shinde Amit Shah Meeting: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीबद्दल खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केले आहे. ...
Sanjay Raut News: देशाला दिलेली अनेक वचने पंतप्रधान मोदी विसरले आहेत. पण तुम्हाला निवृत्त व्हायचे आहे हे देश तुम्हाला विसरू देणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...