लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना - Marathi News | Article 370 will not come back even if Indira Gandhi come from heaven, Amit Shah roars | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदिरा गांधी स्वर्गातून खाली उतरल्या तरी कलम 370 परत येणार नाही, अमित शाहांची गर्जना

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज धुळ्यातील सिंदखेडा येथे सभा घेतली. ...

शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Sharad Pawar revelation on meeting with Gautam Adani and Amit Shah, suggestive reply to Ajit Pawar, Congress and Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शाह-अदानींसोबत भेटीवर शरद पवारांचा खुलासा; एकाच उत्तरात अनेकांवर निशाणा

गेल्या काही काळापासून अदानी-अंबानी यांच्या नावाचा उल्लेख करत भाजपावर काँग्रेस निशाणा साधत असल्याचं दिसून येते. त्यात शरद पवार-गौतम अदानी यांच्या भेटीवरून अजित पवारांनी गौप्यस्फोट केला. त्यावर पवारांनी खुलासा केला आहे. ...

उत्तर मुंबईला 'उत्तम मुंबई' बनवणार, महायुतीच जिंकणार; पीयूष गोयल यांचा विश्वास - Marathi News | north mumbai will be made best mumbai mahayuti alliance will win says piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर मुंबईला 'उत्तम मुंबई' बनवणार, महायुतीच जिंकणार; पीयूष गोयल यांचा विश्वास

कांदिवली पश्चिमेकडील कमला विहार स्पोर्ट्स समोरील सप्ताह मैदान येथे महायुतीची महासभा आयोजित करण्यात आली होती. ...

अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार" - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Bangladeshis Rohingyas will be evicted from Mumbai before 2029 Amit Shah assurance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"

मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की उद्धवजी तुम्ही सत्तेसाठी किती खालच्या पातळीवर जाणार आहात, असेही अमित शाह यांनी म्हटलं. ...

"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Speaking in Ghatkopar Union Home Minister Amit Shah targeted Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल

घाटकोपरमध्ये बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं. ...

"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 - Amit Shah, Sharad Pawar, Gautam Adani were also present in that meeting of BJP and NCP alliance in 2019 - Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट

अजित पवारांनी पुन्हा एकदा २०१९ च्या निकालानंतर घडलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत भाष्य केले आहे.  ...

"मोदी आणि शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’, उद्धव ठाकरेंचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024: "Check the bags of Modi and Shah when they arrive, but also check them when they leave, because...", Uddhav Thackeray's joke | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तपासाच, पण जातानाही तपासा, कारण…’’

Maharashtra Assembly Election 2024: नरेंद्र मोदी आणि अमित शाहांच्या बॅगा येताना तर तपासाच, पण जातानाही तपासा, कारण ते महाराष्ट्र लुटून गुजरातमध्ये नेत आहेत, असा खोचक टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला आहे.  ...

व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 sanjay raut replied and slams amit shah statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :व्यापारी नेहमी आपल्या फायद्यासाठी खोटे बोलतो; संजय राऊतांच्या विधानाने वाद, माफीची मागणी

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: अमित शाह महाराष्ट्राचे नेते नाहीत. अमित शाह गुजरातचेही नेते नाहीत. अमित शाह देशाचे नेते कधीच होऊ शकणार नाहीत, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. ...