Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Amit Shah Narendra Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पहिली भेट कशी झाली, याबद्दलची आठवण सांगितली. ...
Asia Cup 2025, Ind Vs Pak: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या लढतीवरून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि त्यांचे पुत्र जय शाह यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीकेचे आसूड ओढले आहेत. ...