लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह - Marathi News | Drugs worth Rs 88 crore seized from Northeast, no mercy for drug mafia says Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईशान्येतून ८८ कोटींचे अमली पदार्थ जप्त, ड्रग्ज माफियांना दया नाही - अमित शाह

गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करण्यासाठी १३ मार्च रोजी एक मोहीम राबविण्यात आली होती. ...

'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली - Marathi News | I was beaten with sticks, ate prison bread for seven days Amit Shah recalls Congress rule in Assam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली

केंद्रीय मंत्री अमित शाह तीन दिवसांसाठी आसाम दौऱ्यावर आहेत, आज त्यांनी आसामध्ये लचित बरफुकन पोलीस अकादमीचे उद्घाटन केले. ...

नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस - Marathi News | Anti-Naxal campaign a success; 17 Naxalites surrender, 9 people had a reward of 24 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नक्षलवादविरोधी मोहिमेला यश; 17 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण, 9 जणांवर होते 24 लाखांचे बक्षीस

या वर्षी आतापर्यंत 65 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. ...

अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का? - Marathi News | Why do Prime Minister Modi and Amit Shah have different opinions about Sharad Pawar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अन्वयार्थ: पवारांबाबत मोदी, शाह यांचे सूर वेगवेगळे का?

अलीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी  शरद पवार यांच्यावर जाहीर टीका करायला सुरुवात केली.  ...

'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित - Marathi News | ai detect hateful content amit shah impressed by goa police performance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'एआय'द्वारे द्वेषपूर्ण कंटेंटचा शोध; अमित शाह गोवा पोलिसांच्या कामगिरीने प्रभावित

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोवा पोलिस 'रॅडिकल कंटेंट'चे विश्लेषण करण्यासाठी वापरत असलेल्या या साधनाने शहा प्रभावित झाले. ...

'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा - Marathi News | Waqf Amendment Bill 'No law against Shariat is acceptable', Maulana Arshad Madani said on Waqf Amendment Bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'शरियतशी तडजोड नाही, वक्फ कायदा अमान्य', मौलाना अर्शद मदनींचा सरकारला इशारा

'हा मुस्लिमांचा विश्वासघात आहे. देशाच्या संविधानाशी आणि कायद्याशीही खेळ केला जात आहे.' ...

भाषेचा वाद आणखी पेटला; केंद्र सरकारचे तामिळनाडूला आव्हान, अमित शाह म्हणाले... - Marathi News | language dispute flare up further central government challenge to tamil nadu union minister amit shah slams m k stalin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाषेचा वाद आणखी पेटला; केंद्र सरकारचे तामिळनाडूला आव्हान, अमित शाह म्हणाले...

भाषेच्या मुद्द्यावरून तामिळनाडूतील सत्तारूढ द्रवीड मुनेत्र कळघम (द्रमुक) आणि केंद्र सरकारदरम्यान पेटलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमित शाह यांनी मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली. ...

नवीन कायद्यांची गोव्यात प्रभावी अंमलबजावणी करु: मुख्यमंत्री;  अमित शाह यांना दिली बैठकीत ग्वाही - Marathi News | new laws will be implemented effectively in goa said cm pramod sawant to amit shah in delhi meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नवीन कायद्यांची गोव्यात प्रभावी अंमलबजावणी करु: मुख्यमंत्री;  अमित शाह यांना दिली बैठकीत ग्वाही

केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन तसेच केंद्रीय गृह खात्याचे अन्य वरिष्ठ अधिकारी, गोव्याचे मुख्य सचिव व्ही. कांडावेलू तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. ...