लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Nagpur: काँग्रेस आक्रमक ; गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करण्याची मागणी - Marathi News | Nagpur: Congress is aggressive; Demands removal of Home Minister Amit Shah from office | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: काँग्रेस आक्रमक ; गृहमंत्री अमित शहा यांना पदावरून दूर करण्याची मागणी

Nagpur News: अमित शाह यांना तातडीने पदावरून दूर करावे, अशी मागणी करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी  जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना याबाबत निवेदन दिले. ...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत! पंतप्रधान मोदी, अमित शाहांची घेतली भेट - Marathi News | Deputy Chief Minister Eknath Shinde in Delhi! Met Prime Minister Modi, Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत! पंतप्रधान मोदी, अमित शाहांची घेतली भेट

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी (२६ डिसेंबर) दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ...

अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला अटक, चौकशीतून काय आलं समोर? - Marathi News | Man arrested for posting fake news about Amit Shah's death, what did the investigation reveal? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमित शाहांच्या निधनाची खोटी पोस्ट करणाऱ्याला अटक, चौकशीतून काय आलं समोर?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या निधनाबद्दल एक व्यक्तीने फेक पोस्ट केली होती. त्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, ही पोस्ट करण्यामागचं कारण त्याने चौकशीवेळी सांगितले.  ...

बिहार म्हणजे महाराष्ट्र आहे का? - Marathi News | Bihar CM Nitish Kumar is upset over Home Minister Amit Shah statement regarding the Chief Minister post | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिहार म्हणजे महाराष्ट्र आहे का?

'मुख्यमंत्रिपदाचा फैसला निवडणूक निकालानंतर होईल' हा हट्ट भाजपने महाराष्ट्रात लावून धरला. बिहारमध्ये पक्षाला तसे करता येऊ शकेल का? ...

'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला - Marathi News | 'Don't get caught up in the issues raised by Congress'; Amit Shah's advice at NDA leaders' meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेसने उपस्थित केलेल्या मुद्द्यांमध्ये अडकू नका'; एनडीए नेत्यांच्या बैठकीत अमित शहांचा सल्ला

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि जे पी नड्डा यांनी एनडीए नेत्यांशी चर्चा केली. यावेळी अमित शहा म्हणाले की, आंबेडकर किंवा काँग्रेसने उपस्थित केलेल्या अन्य मुद्द्यांमध्ये अडकू नका, तर सकारात्मक काम करा. ...

बाबासाहेबांचा अपमान, काँग्रेसची रणनीती ठरली! अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला घेरणार - Marathi News | insulting statement on dr babasaheb ambedkar and become the congress strategy for targeting amit shah and bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबासाहेबांचा अपमान, काँग्रेसची रणनीती ठरली! अमित शाह यांना लक्ष्य करत भाजपाला घेरणार

Congress Strategy In CWC Meeting: काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. ...

“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका? - Marathi News | bsp national coordinator akash anand slams rahul gandhi and priyanka gandhi with amit shah over statement on dr babasaheb ambedkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“प्रियंका गांधी अन् राहुल गांधींनी आमच्या क्रांतीचा फॅशन शो करुन ठेवलाय”; कुणी केली टीका?

Akash Anand News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या विधानाबाबत पश्चाताप करावाच लागेल, अशी टीका करण्यात आली आहे. ...

आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी - Marathi News | BJP's anger towards Ambedkar exposed; Shah should apologize for derogatory remarks | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेडकरांविषयी भाजपच्या मनातील राग उघड; अवमानकारक वक्तव्याप्रकरणी शाह यांनी माफी मागावी

महापुरुषांचा अपमान करण्याची आरएसएस भाजपाची विकृती असून त्याच विकृतीतून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी संविधान निर्मात्यांचा घोर अपमान केला आहे ...