लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Amit Shah : भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना मारून राज्यांवर राज्य करत नाही; लोकसभेत अमित शाह बरसले - Marathi News | BJP leader Amit Shah hits out TMC in lok sabha and says BJP wants to win polls on basis of ideology not by violence against rivals  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप विरोधी पक्षातील नेत्यांना मारून राज्यांवर राज्य करत नाही; लोकसभेत अमित शाह बरसले

"तृणमूल काँग्रेसही गोव्यात निवडणूक लढवण्यासाठी गेली होती, पण विरोधी नेत्यांची हत्या करून आणि महिलांवर अत्याचार करून आम्हाला कोणत्याही राज्यावर शासन करायचे नाही." ...

मोठी बातमी! आसाम आणि मेघालयमध्ये ऐतिहासिक करार, अमित शाह यांच्या उपस्थितीत सीमा वाद सोडवला - Marathi News | historic agreement in assam and meghalaya on border dispute in the presence of home minister amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! आसाम आणि मेघालयमध्ये ऐतिहासिक करार, अमित शाह यांच्या उपस्थितीत सीमा वाद सोडवला

आसाम आणि मेघालयमधील ५० वर्षांपासून सुरू असलेला सीमावाद अखेर संपुष्टात आला आहे. दोन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक करार झाला आहे. ...

गुन्हेगारांची खैर नाही! मोदी सरकार आणतंय नवा कायदा; कुठेही गेलं तरी लगेच कळणार - Marathi News | what is criminal procedure identification bill 2022 ajay mishra teni budget session parliament | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :गुन्हेगारांची खैर नाही! मोदी सरकार आणतंय नवा कायदा; कुठेही गेलं तरी लगेच कळणार

Criminal Procedure (Identification) Bill 2022: दोषी आणि आरोपींच्या ओळखीशी संबंधित महत्त्वाचं विधेयक संसदेत मांडण्यात आलं आहे. या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झाल्यास आरोपी आणि गुन्हेगारांचं फिजिकल आणि बायोलॉजिकल रेकॉर्ड ठेवला जाणार आहे. ...

...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाहंची चित्रपटावर प्रतिक्रिया, काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Amidst the controversy BJP leader Amit shah told why should watch the kashmir files | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून 'द कश्मीर फाइल्स' सर्वांनीच बघायला हवा; अमित शाह एका वाक्यात बोलले

शाह म्हणाले, 'ज्यांनी बघितला नाही, त्यांनी हा चित्रपट निश्चितपणे बघायला हवा, जेणेकरून त्यांना कळेल की, काँग्रेसच्या काळात काश्मीर कशा प्रकारे छळ आणि दहशतीच्या गर्तेत अडकला होती. ...

योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ  - Marathi News | yogi adityanath elected leader of up bjp legislative party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगींची पक्षाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड, उद्या मुख्यमंत्रीपदाची घेणार शपथ 

Yogi Adityanath Oath Ceremony: आता योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. ...

चंद्रपूर जिल्हा बँकेतील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात अमित शाहांची एंट्री; सीबीआय चौकशी लावणार - Marathi News | Congress against Congress in Chandrapur District Bank | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्हा बँकेतील काँग्रेस विरुद्ध काँग्रेस वादात अमित शाहांची एंट्री; सीबीआय चौकशी लावणार

काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी बँकेतील गैरव्यवहाराबद्दल लोकसभेत लक्ष वेधले होते. या बँकेच्या संचालक मंडळावर काँग्रेसचे नेते व राज्यातील मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे वर्चस्व आहे. ...

गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित  - Marathi News | Chief Minister of Goa sworn in on March 28; PM Narendra Modi and CM of 7 states including Amit Shah will be present | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी 28 मार्चला; PM मोदी, शाहंसह 7 राज्यांचे CM राहणार उपस्थित 

सावंत यांची सोमवारी भाजप विधिमंडळ नेतेपदी निवड जाहीर झाली. त्यानंतर भाजपने राज्यपालांकडे सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भाजपला सरकार स्थापनेसाठी निमंत्रणही दिले. ...

काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत - Marathi News | only 17 percent of household work completed for kashmiri pandits central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली?; गृह मंत्रालयाच्या आकडेवारीनं मोदी सरकार अडचणीत

मोदी सरकारनं सात वर्षांत काश्मिरी पंडितांसाठी किती घरं बांधली? समोर आली आकडेवारी ...