लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Kashmir Target Killing: दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक - Marathi News | Kashmir Target Killing: Amit Shah second highlevel meeting with NSA Ajit Doval and RAW chief over targeted killings in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देण्याची तयारी, अमित शहांची अजित डोभाल आणि RAW प्रमुखांसोबत दुसरी बैठक

Kashmir Target Killing: गेल्या काही दिवसांपासून जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अमित शहांनी कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. ...

Jammu Kashmir: काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; अमित शाहांनी जबाबदारी घेतली - Marathi News | Jammu Kashmir: Home Minister Amit Shah to review situation in Jammu & Kashmir on June 3 over Target Killing by terriost | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरबाबत मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?; शाहांनी जबाबदारी घेतली

Amit Shah in IPL 2022 Final: अमित शाह सपत्निक फायनल पाहायला स्टेडियममध्ये! चाहत्यांना दाखवलं 'व्हिक्ट्री साईन' - Marathi News | amit shah wife sonal shah in narendra modi stadium shows victory sign ipl final 2022 gt vs rr live updates | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :अमित शाह सपत्निक फायनल पाहायला स्टेडियममध्ये! फॅन्सना दाखवलं 'व्हिक्ट्री साईन'

अमित शाह यांच्यासोबत पत्नी सोनल शाह यांचीही हजेरी ...

Amit Shah on Rahul Gandhi: "राहुल बाबा, इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"; अमित शहांचा राहुल गांधींना टोला - Marathi News | Amit Shah | Rahul Gandhi | "Rahul Baba, take off your Italian glasses, then you will see what has happened in 8 years"; Amit Shah slammed Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"राहुल बाबा, डोळ्यावरचा इटालियन चष्मा काढा, मगच 8 वर्षांत काय विकास झाला ते दिसेल"

Amit Shah Attack on Congress: अरुणाचल दौऱ्यावर असलेल्या गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल केला. ...

Amit Shah, Article 370: "रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत"; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य - Marathi News | Amit Shah says Pm Modi removed article 370 those who were shouting about rivers of blood did not even dare to throw small stones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा दगडही मारू शकले नाहीत- अमित शाह

सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरही केलं भाष्य ...

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट; म्हणाले...  - Marathi News | punjab cm bhagwant mann meets home minister amit shah over national security | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट; म्हणाले... 

Bhagwant Mann Meets Amit Shah : अंतर्गत सुरक्षेसाठी पंजाबला हवी ती मदत केंद्र सरकारकडून केली जाईल, असे गृहमंत्र्यांनी सांगितल्याचे भगवंत मान म्हणाले. ...

Amit Shah on KCR: "तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली - Marathi News | Amit Shah on KCR: "Tantric said, you will lose", Amit Shah Slams Telangana CM KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तांत्रिक म्हणाला, तुमचा पराभव होईल...", अमित शहांनी उडवली KCR यांची खिल्ली

Amit Shah on KCR: तेलंगनातील एका सभेला संबोधित करताना अमित शहांनी मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर जोरदार टीका केली. ...

त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी - Marathi News | Biplab Kumar Deb resigns as Tripura Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देव यांचा राजीनामा; अमित शाहांच्या भेटीनंतर वेगवान राजकीय घडामोडी

नव्या मुख्यमंत्र्यांच्या निवडीसाठी भाजपमध्ये बैठकांचं सत्र सुरू ...