लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं" - Marathi News | Dr. Bhagwat Karad told the story of a phone call by Devendra Fadnavis for Rajyasabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राजकारण संपलं वाटतानाच देवेंद्र फडणवीसांचा एक फोन अन् केंद्रात मंत्रिपद मिळालं"

गोपीनाथ मुंडे यांचा मत्यू झाल्यानंतर आपले राजकारण संपले असे वाटत असतांनाच २०१७-१८ मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाडा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष केले. ...

अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू - Marathi News | 'Bharat Jodo' Yatra Big Help for Unity of Opposition; NCP Chief Sharad Pawar's opinion | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह केंद्रीय गृहमंत्री की पुजारी?; शरद पवारांचा टोला, उद्धव ठाकरेंचीही घेतली बाजू

महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकत्र असल्याचाही केला दावा ...

काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी - Marathi News | Abrogation of Article 370 in Kashmir has made no difference; Pundits' strong displeasure | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मीरमध्ये ३७० कलम रद्द केल्याचा काहीच फरक पडला नाही; पंडितांची तीव्र नाराजी

राजकीय पदाधिकाऱ्यांकडून काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असल्याबाबत खोटी माहिती दिली जात असल्याची टीका संघटनेच्या सदस्यांनी केली ...

Sharad Pawar: "राम मंदिराची घोषणा पुजाऱ्याने करायला हवी", शरद पवारांचा अमित शहांना टोला - Marathi News | Sharad Pawar: "Ram temple should be announced by priest", Sharad Pawar advises home minister Amit Shah | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :''राम मंदिराची घोषणा पुजाऱ्याने करायला हवी'', शरद पवारांचा अमित शहांना टोला

Sharad Pawar: अमित शहांनी आसाममधील येथील एका कार्यक्रमात लोकांना संबोधित करताना, देशभरात पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात झालेल्या विविध धार्मिक स्थळांच्या कॉरिडॉरची माहितीही दिली ...

भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष - Marathi News | Winds of change in BJP now; Madhya Pradesh and Rajasthan more attention due to elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपामध्ये आता बदलांचे वारे; निवडणुकांमुळे मध्य प्रदेश अन् राजस्थानकडे अधिक लक्ष

पक्षात चैतन्य निर्माण करण्यासाठी हे बदल करणे गरजेचे बनले आहे.  ...

तिकीट काढा... राम मंदिर १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार, गृहमंत्री अमित शहा म्हणाले, तारीख सांगत नाही म्हणता? घ्या तारीख!  - Marathi News | Ram temple will be completed by January 1, Home Minister Amit Shah said, you say you are not telling the date? Take the date! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिकीट काढा... राम मंदिर १ जानेवारीपर्यंत पूर्ण होणार!

अयोध्येतील बहुप्रतीक्षित राम मंदिर पूर्णत्वाची तारीख केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी जाहीर केली. ...

"तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी अयोध्येतील राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं! - Marathi News | ayodhya ram temple will be ready by 1 january 2024 says amit shah in tripura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तारीख लिहून ठेवा आजच सांगतो की..."; अमित शाहांनी राम मंदिर केव्हा तयार होणार हे सांगून टाकलं!

१ जानेवारी २०२४...ही तारीख व्यवस्थित नोट करुन ठेवा, पुढच्या वर्षी याच दिवशी अयोध्येत राम मंदिर बनून तयार झालेलं असेल, हे विधान दुसरं तिसरं कुणी नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. ...

Good News : लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील! - Marathi News | Good news for Modi government even before elections Everyone will be happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा निवडणुकीपूर्वीच मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी; ऐकून सर्वच खुश होतील!

2024 मध्ये लोकसभा निवडणूक होणार आहे. यापूर्वी सरकारसाठी एक आनंदाची बातमी आली आहे... ...