Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
पत्नी सोनल शाह यांचे ज्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्या संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...
Uddhav Thackeray on Amit Shah: 'शिवसैनिकांनी घाम गाळून त्यांना मोठ केले, तेच आज मालक बनायला बघताहेत. माझे वडील हवेत पण मुलगा नको, मी काय वाईट केल तुमच्यासोबत?' ...
शनिवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बोलताना आता ‘दूध का दूध पानी का पानी’ झालं असं वक्तव्य केलं. दरम्यान, रविवारी उद्धव ठाकरेंनी मुंबईत उत्तर भारतीयांशी संवाद साधला. ...
Pune Bypoll Election 2023: अत्यंत अचूक अंदाज बांधणाऱ्या अमित शाहांनी प्रचार करणे टाळले, हे खूप काही सांगून जाणारे आहे, असे सांगत भाजपला टोला लगावण्यात आला. ...
या नव्या उपनियमांमुळे या पतसंस्थांचे लेखापरीक्षण वेळेवर होणार आहे. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर एक सॉफ्टवेअर तयार करून, या सर्व ६३ हजार संस्थांना जोडण्याचे काम सुरू आहे. ...