अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Amit Shah Holy Dip at Mahakumbh Prayagraj Video : गृहमंत्री अमित शाहा यांनी सोमवारी प्रयागराज महाकुंभ २०२५ मध्ये जाऊन श्रद्धापूर्वक पवित्र स्नान केले ...
यात भाजपने यमुना नदी स्वच्छ करण्याचे, अनधिकृत वसाहतींना मालकी हक्क देण्याचे, कामगारांसाठी जीवन विमा आणि तरुणांना नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे. ...
Mumbai News: सहकार मंत्रालयाच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक सहकारी चळवळीशी जोडला जाईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ध्येयाप्रमाणे आपण जगातील तिसऱ्या महासत्ताकडे वाटचाल करीत असून २०४७ मध्ये आपण पूर्ण विकसित राष्ट्र असू, असे प्रतिपादन केंद्रीय गृ ...
Amit Shah Criticize Sharad Pawar: शरद पवार हे केंद्रात दहा वर्षे कृषिमंत्री होते; परंतु त्यांनी तेव्हा शेतकऱ्यांसह सहकारासाठी काय केले, याचा हिशेब त्यांनी द्यावा, असे आव्हान देत केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद ...
केंद्रीय गृहमंत्री तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते अमित शहा उद्या संकल्प पत्राचा (जाहीरनामा) तिसरा भाग प्रसिद्ध करतील. यातच आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री शाह यांना एक आवाहन केले आहे. ...
NCP AP Group Mla Chhagan Bhujbal With Amit Shah: अमित शाह यांनी आपल्याला दिल्लीत भेटायला बोलावले आहे का, या प्रश्नावर छगन भुजबळ यांनी सूचक शब्दांत उत्तर दिले. ...