लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित शाह यांनी यूपी भाजपची बोलावली बैठक; राज्यातील सर्व जागा जिंकण्याची रणनीती - Marathi News | UP BJP meeting called by Amit Shah; Strategy to win all the seats in the state | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अमित शाह यांनी यूपी भाजपची बोलावली बैठक; राज्यातील सर्व जागा जिंकण्याची रणनीती

मागासवर्गाला जोडण्यासाठी बैठकीत विशेष रणनीती आखणार ...

'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा - Marathi News | Along with Maharashtra government, Manoj Jarange has also criticized the central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर नरेंद्र मोदी पुन्हा कसे पंतप्रधान होतील?'; जरांगेंचा सवाल, देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा

आतापर्यंत मनोज जरांगेंनी राज्य सरकारवर, राज्यातील मंत्र्यांवर टीका केली होती. ...

माेदींच्या संकल्पनेतून बनणार ‘संकल्पपत्र’, अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र - Marathi News | 'Sankalpatra', BJP's manifesto will soon be made from Medhi's concept | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :माेदींच्या संकल्पनेतून बनणार ‘संकल्पपत्र’, अमित शाह यांनी दिला विजयाचा मंत्र

महिलांसाठी घाेषणा अपेक्षित, भाजपचा जाहीरनामा लवकरच ...

NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं - Marathi News | NSG commandos to reach Kerala; Home Minister Amit Shah talking to Chief Minister over phone pinrai vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ...

भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन - Marathi News | give power to bjp get a backward class cm union home minister amit shah assurance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपला सत्ता द्या, मागासवर्गीय सीएम घ्या; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आश्वासन

तेलंगणामध्ये के. चंद्रशेखर राव यांनी जनतेला दिलेली आश्वासने पाळली नाहीत.  ...

"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची तेलंगणात मोठी घोषणा - Marathi News | amit shah announced in telangana at suryapet if bjp wins the cm will be from bc community | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपची सत्ता आल्यास मुख्यमंत्री होईल मागासवर्गीय", अमित शाहांची मोठी घोषणा

अमित शाह यांनी तेलंगणातील सूर्यापेट येथे एका सभेला संबोधित करताना मोठी घोषणा केली आहे. ...

ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत - Marathi News | A 10-year sentence will be imposed if form the relationship is concealed identity or marriage; The government is preparing to make a new law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओळख अथवा लग्न लपवून संबंध ठेवल्यास होणार 10 वर्षांची शिक्षा, मोदी सरकार नवा कायदा करण्याच्या तयारीत

कायदेविषयक संसदीय समितीने या संदर्भात एक अहवाल तयार केला असून या संदर्भात विधेयकही आणले जाऊ शकते. ...

तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट - Marathi News | Telangana Election 2023: BJP list announced for Telangana; 52 candidates announced, 3 MPs ticket to assembly | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेलंगणासाठी भाजपाची यादी जाहीर; ५२ उमेदवारांची घोषणा, ३ खासदारांना विधानसभेची तिकीट

Telangana Election 2023: विधानसभा निवडणुकीत भाजपाने तीन खासदारांना उमेदवारी दिली आहे. ...