अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Delhi Election 2025 Results Live Update: आज लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये भाजपाने स्पष्ट बहुमतासह मोठा विजय मिळवला आहे. या विजयानंतर राष्ट्रावादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांनी भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ...
New CM from BJP, Delhi Assembly Election 2025 : तब्बल २७ वर्षांनी विजय मिळाल्यानंतर सुषमा स्वराज यांच्यानंतर पहिल्यांदाच दिल्लीत भाजपाचा मुख्यमंत्री बसणार आहे. ...
Delhi Election Results 2025 : भाजप उमेदवार प्रवेश वर्मा यांनी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे. यामुळे आता प्रवेश वर्मा हे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार मानले जात आहे. मात्र, अद्यापपर्यंत ते हे नाकारत आहेत. ...