लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

अमित शाह

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
पश्चिम विभागातील राज्ये म्हणजे विकासाचा बेंचमार्क; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन - Marathi News | States in the western region are the benchmark of development; Home Minister Amit Shah asserts | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पश्चिम विभागातील राज्ये म्हणजे विकासाचा बेंचमार्क; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

राज्यांमधील मुलांचे कुपोषण व मृत्यू ही गंभीर बाब आहे, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले. ...

गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती - Marathi News | goa cm pramod sawant gave information on solid waste management to amit shah in pune meeting | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्याला शाबासकी! घनकचरा व्यवस्थापनाची मुख्यमंत्र्यांनी शाहांच्या बैठकीत दिली माहिती

गोव्यातील राजकीय स्थितीविषयी मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री शाह यांच्याशी कोणती चर्चा झाली ते कळू शकले नाही. ...

'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा - Marathi News | Amit Shah targets Rahul Gandhi for transferring 20 lakhs of money into his account in one day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'एकाच दिवशी एकाच वेळी १ ० लाख खात्यात पैसे' गृहमंत्री अमित शाह यांनी साधला राहुल गांधींवर निशाणा

'हा मोदींचा चमत्कार आहे राहुलबाबा' असा टोला देत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लगावला ...

नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती - Marathi News | Establishment of apex body for urban banks, information from Union Cooperation Minister Amit Shah | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नागरी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांची माहिती

नागरी सहकारी बँकांसाठी सर्वोच्च संघटनेची स्थापना करण्यात येणार ...

अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार?  - Marathi News | Amit Shah to visit Pune today Will he resolve the dispute over the guardian ministership of two districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह आज पुणे दौऱ्यावर; दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवणार? 

महायुतीतील तिढ्यावर अमित शाह नेमका कसा मार्ग काढणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ...

Amit Shah Pune Visit: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा; वानवडी, बाणेर भागातील वाहतुकीत बदल - Marathi News | Union Home Minister Amit Shah's visit to Pune; Traffic changes in Wanawadi, Baner areas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा पुणे दौरा; वानवडी, बाणेर भागातील वाहतुकीत बदल

शनिवार (दि. २२) मध्यरात्री १२ ते रविवार मध्यरात्री १२ वाजेपर्यंत शहरात सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांनाही बंदी असणार ...

राज्यातील २० लाख लाभार्थ्यांना महाआवासची मंजुरीपत्रे, सांगलीत जयकुमार गोरे यांनी घेतला आढावा - Marathi News | Approval letters of Pradhan Mantri Mahaavas to 20 lakh beneficiaries in the state, minister Jayakumar Gore reviewed in Sangli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन मंत्री अचानक सांगली जिल्हा परिषदेत, ऐनवेळच्या कार्यक्रमामुळे प्रशासनाची धावपळ 

पुण्यात शनिवारी मुख्य कार्यक्रम; अमित शाह यांची उपस्थिती  ...

ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार - Marathi News | Election Commissioner Gyanesh Kumar has been appointed as the new Chief Election Commissioner of India with effect from 19th February 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानेश कुमार देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त! राजीव कुमार यांच्या जागी स्वीकारणार पदभार

Gyanesh Kumar new Chief Election Commissioner of India: सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत. ...