Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
Loksabha ELection - लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात प्रचाराची रंगत वाढली आहे. त्यातच उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीसांनी नवा गौप्यस्फोट केला आहे. ...
अरविंद केजरीवाल यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवृत्तीसंदर्भात भाष्य केले होते. एका वर्षानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचा राजीनामा देतील आणि अमित शहा यांना पंतप्रधान करतील, असे केजरीवाल म्हणाले होते. ...
"जर कुणी म्हणत असेल की, हा वेगळा देश आहे, तर हे आक्षेपार्ह आहे. आता या देशाचे कधीही विभाजन होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाचा एक मोठा नेता म्हणाला की, उत्तर भारत आणि दक्षिण भारताचे विभाजन करा आणि काँग्रेस पक्ष याला विरोध करत नसेल, या वक्तव्यापासून स्वत ...
Loksabha Election - विरोधकांकडून सातत्याने भाजपा पुन्हा सत्तेत येणार नाही, मोदी पंतप्रधान बनणार नाहीत अशी विधाने केली जातायेत. त्यावरून अमित शाह यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. ...
Uddhav Thackeray Interview: काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असे भाकीत केले होते. उद्धव ठाकरेंनी बोलता बोलता दोन आकडे सांगितले. ...