Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
शाह यांनी हा निर्णय एतिहासिक असल्याचे म्हटले आहे. तर ओवेसी यांनी, मुस्लीम समाजाच्या मागासलेपणासंदर्भात योग्य डेटा उपलब्ध होणे, काळाची गरज असल्याचे म्हटले आहे... ...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘३१ मार्च २०२६पर्यंत नक्षलवाद हद्दपार करू’, असा निर्धार केला आहे. त्या दिशेने सरकारने पावलेही उचलली आहेत. या निर्धाराचे स्वागत केले पाहिजे. सीमेवर तणाव असताना हा अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर आहे. ...
पहलगाम येथील हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पाकिस्तानची कोंडी करण्याचे धोरण स्वीकारले आहे. केंद्र सरकारकडून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. ...