लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
सेवाभावाने स्थापन झालेली ‘एनसीआय’ हजारो दु:खांचे निवारण करेल : अमित शाह - Marathi News | NCI established with a spirit of service will alleviate thousands of sufferings Amit Shah | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सेवाभावाने स्थापन झालेली ‘एनसीआय’ हजारो दु:खांचे निवारण करेल : अमित शाह

‘स्वस्ती निवास’चे भूमिपूजन ...

बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती : अमित शाह - Marathi News | If Balasaheb Thackeray was here he would have hugged Narendra Modi says Amit Shah | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाळासाहेब असते तर नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली असती : अमित शाह

सिंदूर स्वस्त नाही. त्याला हानी पोहोचविल्यास रक्ताने उत्तर देण्यात येईल, असा इशाराही अमित शाह यांनी दिला. ...

अमित शाह स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नांदेड येथून करणार शंखनाद; भाजपची जय्यत तयारी - Marathi News | Amit Shah will sound the conch shell of BJP from Nanded for local self-government bodies | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अमित शाह स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी नांदेड येथून करणार शंखनाद; भाजपची जय्यत तयारी

नांदेड शहरातील नवा मोंढा मैदानावर होत असलेल्या सभेत अमित शाह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा शंखनाद करतील. ...

गृहमंत्री अमित शाह आज नांदेडात; काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता - Marathi News | Home Minister Amit Shah in Nanded today; Many senior Congress leaders likely to join the party | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :गृहमंत्री अमित शाह आज नांदेडात; काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांच्या पक्ष प्रवेशाची शक्यता

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेते भाजपात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; नागपूर, नांदेड, मुंबईत कार्यक्रम - Marathi News | union home minister amit shah on three day maharashtra visit from today programs held in nagpur nanded and mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर; नागपूर, नांदेड, मुंबईत कार्यक्रम

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. ...

2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल - Marathi News | Pakistan was never given a proper reply before 2014, Amit Shah's attack from BSF program | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2014 पूर्वी पाकिस्तानला योग्य उत्तर दिले नाही, BSF च्या कार्यक्रमातून अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah: जगभरातील दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे, हे पाकिस्तानने सिद्ध केले आहे. ...

ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर ‘गृह’मंत्री! - Marathi News | Home Minister on the verge of a historic record | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ऐतिहासिक विक्रमाच्या उंबरठ्यावर ‘गृह’मंत्री!

सर्वाधिक काळ देशाचे गृहमंत्रिपद सांभाळण्याचा टप्पा अमित शाह लवकरच ओलांडतील. या संकटमोचकासमोर देशाच्या अंतर्गत सुरक्षेचे मोठे आव्हान असेल! ...

छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले... - Marathi News | Chhattisgarh Operation Black Forest: 27 Naxalites killed in Chhattisgarh; Prime Minister Narendra Modi praised the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...

Chhattisgarh Operation Black Forest: छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापुर-दंतेवाडा परिसरात 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट'मध्ये 27 नक्षलवादी ठार झाले आहेत. ...