लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू - Marathi News | Steps taken by the Ministry of Cooperatives under the leadership of Union Minister for Cooperation Amit Shah to strengthen various working cooperative societies are now showing positive results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शाहांचा सहकार स्ट्राइक, विकास सोसायट्यांकडून १०,९१४ व्यवसाय सुरू

महाराष्ट्रात १० हजार ९१४ सोसायट्यांनी नवे व्यवसाय सुरू केले आहेत. ...

मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत - Marathi News | Amit Shah hints that Mumbai Thane and Pune Municipal Corporations will contest on their own | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे व पुणे महापालिका स्वबळावर लढण्याचे अमित शाह यांनी दिले संकेत

अमित शाह यांनी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा आढावा घेतला ...

‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माता, भगिनींची मान गर्वाने उंच - Marathi News | Operation Sindoor made the whole world aware of the importance of Sindoor says Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘ऑपरेशन सिंदूर’मुळे माता, भगिनींची मान गर्वाने उंच

सिंदूरचे महत्त्व संपूर्ण जगाला कळले : अमित शाह यांचे उद्गार ...

छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान - Marathi News | Ranjit Savarkar accepted the Chhatrapati Sambhaji Maharaj State Inspirational Song Award from Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छ. संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार प्रदान

अमित शाह यांच्या हस्ते रणजीत सावरकर यांनी स्वीकारला पुरस्कार ...

स्वा. सावरकरांच्या 'अनादि मी.. अनंत मी…' गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार; अमित शाह यांच्या हस्ते गौरव - Marathi News | Chhatrapati Sambhaji Maharaj State Inspirational Song Award declared to Savarkar's Anadi Me Anant Me song Honored by Amit Shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्वा. सावरकरांच्या गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार!

छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पहिल्यांदाच घोषित केलेल्या 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार २०२५'चा पहिला सन्मान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी... अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात आला आहे. ...

Devendra Fadnavis : माधवबागेतील लक्ष्मी नारायण मंदिर केवळ दगड-विटांचे नाही, येथे कणाकणात देव - मुख्यमंत्री - Marathi News | Lakshmi Narayan Temple in Madhav Bagh is not just made of stone and bricks, there is God in every corner says Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माधवबागेतील लक्ष्मी नारायण मंदिर केवळ दगड-विटांचे नाही, येथे कणाकणात देव - मुख्यमंत्री

Devendra Fadnavis : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माधवबाग येथील ‘श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंतोत्सव’ कार्यक्रमाला उपस्थित होते. ...

“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह - Marathi News | union home minister amit shah addressed at madhavbaug laxmi narayan mandir 150th anniversary utsav at mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“PM मोदींना भारतीय असल्याचा अभिमान, चिमूटभर सिंदूरची किंमत जगाला दाखवून दिली”: अमित शाह

Amit Shah Mumbai Tour: राम मंदिर, काशी विश्वेश्वर कॉरिडॉर हा देशाचा इतिहास सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. एक चिमूटभर सिंदूरचे महत्त्व आपण जगाला दाखवले. हे सगळे पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात शक्य झाले, असे अमित शाह यांनी मुंबईत म्हटले आहे. ...

“महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”: संजय राऊत - Marathi News | sanjay raut replied over criticism on uddhav thackeray and said amit shah should resign | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“महाराष्ट्राच्या वाट्याला जाऊ नका, नैतिकता शिल्लक असेल तर अमित शाह यांनी राजीनामा द्यावा”: संजय राऊत

Sanjay Raut News: उद्धव ठाकरे शरण गेले नाहीत, हा तुमचा राग आहे. बाळासाहेबांची शिवसेना तुम्ही स्वार्थासाठी फोडली. त्याकरिता बाळासाहेबांन मिठी मारली असती काय? अशी विचारणा करण्यात आली आहे. ...