Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
समीर यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्याचा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात येईल. मुंबईत कॉर्टेलिया क्रूजवर २ ऑक्टोबर रोजी त्यांनी केलेल्या कारवाईवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे ...
Amit Shah : शहा म्हणाले, ‘या केंद्रशासित प्रदेशात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे आणि स्थानिक युवकांना ५ लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी २०२२ अखेर एकूण ५१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सरकारचे लक्ष्य आहे.’ ज ...
गृहमंत्री शाह यांनी मकवाल येथील एका स्थानिक नागरिकाचा फोन नंबर आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केला. एवढेच नाही, तर गृहमंत्र्यांनी त्या व्यक्तीलाही आपला नंबर देत, जेव्हा केव्हा आवश्यकता वाटेल, तेव्हा आपण कॉल करू शकता, असेही त्यांना सांगितले. ...