लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
अमित भाईंचा ‘सिग्नल’, मुख्यमंत्र्यांची तब्येत! - Marathi News | amit shah pune visit and political consequences of yuti with uddhav thackeray | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अमित भाईंचा ‘सिग्नल’, मुख्यमंत्र्यांची तब्येत!

पुण्यात येऊन युतीचे उरलेसुरले धागेही अमित शहा यांनी तोडून टाकले. त्यांनी महाराष्ट्रात ‘लक्ष’ घातलं, हाही भाजपवाल्यांसाठी दिलासाच! ...

'अमित शहांचा अजित पवारांवर विश्वास, म्हणूनच गृहमंत्री पुण्यात त्यांच्या सूटमध्ये थांबले' - Marathi News | 'Ajit Pawar has faith in Amit Shah, that's why Home Minister stayed in suit', amol mitakari on chandrakant patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'अमित शहांचा अजित पवारांवर विश्वास, म्हणूनच गृहमंत्री पुण्यात त्यांच्या सूटमध्ये थांबले'

उपमुख्यमंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांचा विश्वास नाही, म्हणूनच ते अजित पवारांकडे चार्ज देत नाहीत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्यासंदर्भात मिटकरी यांना प्रश्न विचारण्यात आला होता ...

अमित शाहांचे नेमके वय किती ते माहीत नाही, पण...; शिवसेनेची भाजपावर बोचरी टीका - Marathi News | Shiv Sena criticism on BJP Devendra Fadnavis, Chandrakant Patil and Home Minister Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अमित शाहांचे नेमके वय किती ते माहीत नाही, पण...; शिवसेनेची भाजपावर बोचरी टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे एक मस्त गृहस्थ आहेत. शाह मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. त्यामुळे महामस्तच बरे असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे. ...

आजचा अग्रलेख: दोन सरली, तीन उरली! - Marathi News | amit shah pune visit and politics between bjp and maha vikas aghadi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: दोन सरली, तीन उरली!

२०२४ मध्येच निवडणुका हाेतील, याचा विसर काही भाजप नेत्यांना पडला की काय असे वाटते.  ...

'आमचे उद्योग पळवणे आधी बंद करा'; सुभाष देसाईंची अमित शहांवर टीका - Marathi News | Shivsena Leader Subhash Desai slams Amit Shah over maharashtra industry shifting in gujarat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचे उद्योग पळवणे आधी बंद करा'; सुभाष देसाईंची अमित शहांवर टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ...

राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा; काँग्रेसचा अमित शाहांना टोला - Marathi News | If elections are to be held by resigning, the BJP must first resign; Congress slammed Amit Shah | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राजीनामा देऊन निवडणुका घ्यायच्या तर आधी केंद्र सरकारने राजीनामा द्यावा”

दलालांचा ठेकेदार भारतीय जनता पक्षाने काँग्रेसकडे बोट करू नये, कोरोनाकाळात पंतप्रधान कुठे गायब होते? हे अमित शाहांनी सांगावे असंही नाना पटोले म्हणाले आहेत. ...

पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन - Marathi News | If this happens in Pune narendra modi and amit shah will be happy girish bapat appeal to activists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात 'हे' घडलं तर मोदी अन् शाहांना आनंद होईल; गिरीश बापटांचे कार्यकर्त्यांना आवाहन

पुणे शहरात भारतीय जनता पक्षाची सहा ते सात लाखाची वोट बँक आहे. ती वोट बँक जेव्हा दहा लाखांवर जाईल तेव्हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींना आनंद वाटेल. ...

Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं - Marathi News | the bjp did what the party dreaming of becoming the prime minister did not get said chandrakant patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Chandrakant Patil: पंतप्रधानपदाचं स्वप्न पाहणाऱ्या पक्षाला जे जमलं नाही ते भाजपनं करून दाखवलं

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली ...