Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
PM Modi Security Breach: पंजाबच्या फिरोजपुरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा व्यवस्थेत झालेल्या ढिसाळपणाबद्दल केंद्र सरकार आता 'अॅक्शन मोड'मध्ये आलं आहे. ...
Satyapal Malik : मलिक यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना मोदींसंदर्भातील विधानावरुन युटर्न घेतला आहे. मोदी हे योग्य मार्गावर आहेत, असे म्हणत शेती विधेयक परत घेतल्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सत्यपाल मलिक यांनी म्हटले ...
Asaduddin Owaisi And Narendra Modi : असदुद्दीन ओवेसी यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...
भाजपा नेते आणि देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज अयोध्येत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जर कुणात हिंमत असेल तर राम मंदिर निर्माण कार्य रोखून दाखवावच, असं खुलं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं आहे. ...
हा पैसा समाजवादी पक्षाचाच असल्याचे भाजपच्या दोन्ही प्रमुख नेत्यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर यापूर्वी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही हा जप्त केलेला पैसा म्हणजे, मागील सरकारच्या कार्यकाळातील भ्रष्टाचाराची दुर्गंधी असल्याचे म्हटले आहे. ...
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीचे (UP Assembly Elections 2022) पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज उत्तर प्रदेशातील जालौन भागात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत उपस्थितांना संबोधित करताना विरोधकांवर जोरदार ...