Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
UP Election 2022: भाजपला गेल्या निवडणुकीत शतप्रतिशत जागा देणाऱ्या बस्ती, कबीरनगर आणि सिद्धार्थनगर या जिल्ह्यांत गड राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. ...
Uttar Pradesh Assembly Election 2022: अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष भाजपाला जोरदार टक्कर देत आहे. त्यामुळे यावेळी उत्तर प्रदेशची सत्ता राखणे BJPला जड जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ...
Kumar Vishwas on Arvind Kejriwal: चरणजित सिंग चन्नी यांनी मोदींना उद्देशून कुमार विश्वास यांनी केलेल्या आरोपांची चौकशी केली जाणार का? असे पत्र लिहिले होते. यावर शहा यांनी उत्तर दिले. ...