लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Gujarat Results 2022 : मेहनत का फल...!; गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य - Marathi News | Gujarat Results 2022 PM Narendra Modi and Amit Shah rallies and seats win | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात जिंकण्यासाठी मोदी-शाह जोडीचा जबरदस्त प्रचार, सभांचा आकडाच सांगेल विजयाचं रहस्य

Gujarat Results 2022 : 'आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे. ...

Maharashtra Karnataka Border Dispute: सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?   - Marathi News | dcm devendra fadnavis made telephonic discussion with union home minister about maharashtra karnataka border dispute | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सीमावादप्रश्नी देवेंद्र फडणवीसांनी केला अमित शाहांना फोन; दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली?

Maharashtra Karnataka Border Dispute: भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी देवेंद्र फडणवीसांचे फोनवरुन काय बोलणे झाले? ...

Maharashtra Karnataka Border Dispute: “सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस - Marathi News | dcm devendra fadnavis said i will inform about maharashtra karnataka border dispute to union home minister amit shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सीमाप्रश्नासंदर्भाची सगळी माहिती अमित शाहांपर्यंत पोहोचवणार”: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Karnataka Border Dispute: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला जात आहे की नाही हे पाहणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

BJP Meeting: 'मिशन 2024 वर काम सुरू करा', भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | BJP Meeting: 'Start working on Mission 2024', BJP president JP Nadda instructs all workers | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मिशन 2024 वर काम सुरू करा', भाजपाध्यक्ष जेपी नड्डांचे सर्व पदाधिकाऱ्यांना निर्देश

BJP Meeting: राजधानी दिल्लीत झालेल्या भाजपच्या दोन दिवसीय बैठकीत पदाधिकाऱ्यांना महत्वाचे निर्देश देण्यात आले. ...

महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट - Marathi News | Maharashtra-Karnataka dispute rages Shinde group MP will meet Amit Shah | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र-कर्नाटक वाद चिघळला; शिंदे गटाचे खासदार अमित शाहांची घेणार भेट

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा सुरू झाला आहे. आज कर्नाटकातील बेळगावमध्ये महाराष्ट्र राज्यातील वाहने अडवण्यात आली आहेत. ...

पंतप्रधान मोदींबद्दल बोलताना काँग्रेसने केला रावणाचा उल्लेख, अमित शाहांनी दिलं चोख प्रत्युत्तर - Marathi News | Amit Shah slams Congress Chief Mallikarjun Kharge who compares Pm Narendra Modi with Ravan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींबद्दल बोलताना रावणाचा उल्लेख, शाहांनी काँग्रेसला दिलं चोख प्रत्युत्तर

खर्गेंनी मोदींबाबत गुजरात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केली होती टीका ...

अमित शहा घालणार साखर उद्योगांच्या प्रश्नांमध्ये लक्ष; सहकार परिषदेतील मागण्यांची घेतली दखल - Marathi News | Amit Shah will pay attention to the issues of sugar industry demands of Cooperative Council baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमित शहा घालणार साखर उद्योगांच्या प्रश्नांमध्ये लक्ष; सहकार परिषदेतील मागण्यांची घेतली दखल

"साखर कारखान्यांच्या ‘इन्कम टॅक्स’चा प्रश्न सोडविण्याबाबत अमित शहा यांनीच पुढाकार घेतला..." ...

Gujarat Election 2022: गुजरातमध्ये केजरीवालांकडून जोरदार प्रचार, आप किती जागा जिंकणार? अमित शाहांनी आकडाच सांगितला, म्हणाले... - Marathi News | Gujarat Election 2022: Strong campaign by Kejriwal in Gujarat, how many seats will AAP win? Amit Shah told the numbers, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये आप किती जागा जिंकणार? अमित शाहांनी आकडाच सांगितला, म्हणाले...

Gujarat Election 2022: अरविंद केजरीवाल यांच्या आपने गुजरातमध्ये भाजपाचं टेन्शन वाढवल्याची चर्चा होत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आपबाबत मोठं विधान केलं आहे.   ...