लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शिवसेना-भाजपने कोल्हापुरातून फुंकले लोकसभेचे रणशिंग, विजयाचा केला निर्धार; शिवसेनेचे दोन खासदार कोणत्या चिन्हावर लढणार? - Marathi News | Shiv Sena-BJP blew the Lok Sabha trumpet, determined to win | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिवसेना-भाजपने कोल्हापुरातून फुंकले लोकसभेचे रणशिंग, विजयाचा केला निर्धार; शिवसेनेचे दोन खासदार कोणत्या चिन्हावर लढणार?

आमदार व खासदार यांनी परस्परांच्या विजयाची जबाबदारी घ्या ...

दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश - Marathi News | He will return to Kolhapur in a month and a half, all preparations should be done; Amit Shah order to BJP workers | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :दीड महिन्याने कोल्हापूरला परत येणार, सगळी तयारी झाली पाहिजे; अमित शाहांचा भाजप कार्यकर्त्यांना आदेश

‘बूथ जिता, तो चुनाव जिता’ असे सांगून शाह यांनी यावेळी निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक गोष्टींचा ऊहापोह करताना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ...

रोहित पवारांचा अमित शहांना टोला, सांगितलं पुण्यात प्रचार न करण्याचं राज'कारण' - Marathi News | Rohit Pawar taunts Amit Shah, tells 'political reason' for not campaigning in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहित पवारांचा अमित शहांना टोला, सांगितलं पुण्यात प्रचार न करण्याचं राज'कारण'

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन अमित शहांच्या दौऱ्यावर भाष्य करताना पुणे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड निवडणुकांच्या प्रचारावरही भाष्य केलं. ...

"पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली" - Marathi News | Union Home Minister Amit Shah targeted Uddhav Thackeray from Kolhapur BJP meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"पुन्हा एकदा धनुष्यबाण आणि शिवसेना भाजपसोबत आली, उद्धव ठाकरेंना अद्दल घडवली"

कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या विजयी संकल्प मेळाव्यात शाह बोलत हाेते. ...

अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी - Marathi News | home minister Amit Shah s wife made a speech in Marathi in Kolhapur evoked school memories maharashtra shiv jayanti | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह यांच्या पत्नीनं कोल्हापूरात मराठीतून केलं भाषण, जागवल्या शाळेतील आठवणी

कोल्हापूरात माहेरी आलेल्या सोनल शाह यांनी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या कार्यक्रमापूर्वी आपले पती अमित शाह यांच्यासोबत आई अंबाबाईचे दर्शन घेतले. ...

“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | bjp leader home minister amit shah targets uddhav thackeray 2019 election chief minister ncp sharad pawar shiv sena with us now | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :“…निकालानंतर तोंडाला पाणी सुटलं आणि शरद पवारांच्या आश्रयात गेले;” अमित शाहंचा उद्धव ठाकरेंना टोला

आज वेळ बदलली आहे आणि खरी शिवसेना धनुष्यबाणासह भाजपसह आहे, असं अमित शाह म्हणाले. ...

अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह - Marathi News | Amit Shah gave tips to students, new generation has the ability to make bright India: Amit Shah | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अमित शाह यांनी विद्यार्थ्यांना दिल्या टिप्स, उज्वल भारत घडविण्याची क्षमता नव्या पिढीकडे : अमित शाह

पत्नी सोनल शाह यांचे ज्या न्यू एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्या संस्थेच्या शतक महोत्सवी सांगता समारंभात अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ...

Amit Shah Speech: महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट - Marathi News | Amit Shah Speech in Kolhapur: 48 out of 48 Lok Sabha seats in Maharashtra are won for Shiv Sena-BJP; Amit Shah gave the target in Bjp's Vijay Sankalp Ralley | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ च्या ४८ जागा शिवसेना-भाजपच्या हव्यात; अमित शहांनी दिले टार्गेट

२००४ ते २०१४ या काळातील भारतातील परिस्थिती विशद करून नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर झालेल्या चौफेर कामांचा आढावा यावेळी शाह यांनी घेतला. ...