लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
Amit Shah in Manipur: मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा - Marathi News | Amit Shah in Manipur: Manipur violence: Peace committee set up, CBI probe, rebels warned; 9 Big Announcements of the Centre | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार: शांतता समिती स्थापन, CBI चौकशी, बंडखोरांना इशारा; केंद्राच्या 9 मोठ्या घोषणा

गृहमंत्री अमित शहा यांनी सलग तीन दिवस राज्यातील विविध हिंसाचारग्रस्त भागांचा दौरा केल्यानंतर मोठ्या घोषणा केल्या आहेत. ...

मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये - Marathi News | amit shah manipur visit home minister trying to bring three step solution to stop violence in the state | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये शांततेसाठी 3 कलमी योजना तयार, गृहमंत्री अमित शाह अ‍ॅक्शन मोडमध्ये

मणिपूर दौऱ्यात अमित शाह हे मैतेई आणि कुकी समुदायांमध्ये निर्माण झालेला वाद सोडवण्याच्या योजनेवर काम करत आहेत. ...

“हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा”; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज - Marathi News | aimim asaduddin owaisi challenged bjp in telangana amit shah modi govt to surgical strike on china | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“हिंमत असेल तर चीनवर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा”; ओवेसींचे अमित शाहांना खुले चॅलेंज

एका जाहीर सभेला संबोधित करताना ओवेसी यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. ...

प्रश्न सोडवा अन्यथा...! मिराबाई चानूचाही ऑलिम्पिक पदक परत करण्याचा इशारा, अन्य खेळाडूंचाही पाठिंबा - Marathi News | Manipur Olympians include Tokyo Olympic medallist Mirabai Chanu vow to return medals if peace not restored in North East state soon | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :प्रश्न सोडवा अन्यथा...! मिराबाई चानूचाही ऑलिम्पिक पदक परत करण्याचा इशारा, अन्य खेळाडूंचाही पाठिंबा

राजधानी दिल्लीत ऑलिम्पिक पदक विजेत्या कुस्तीपटूंच आंदोनल २३ एप्रिलपासून सुरू आहे... काल साक्षी मलिक, बजरंग पुनियासह अनेक खेळाडूंनी त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. ...

"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना - Marathi News | Let s work harder to build India! Prime Minister narendra Modi s sentiment | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भारताच्या उभारणीसाठी आणखी कठोर मेहनत करत राहू!"पंतप्रधान मोदी यांची भावना

गरीबांचे जीवन उंचावल्याचा दावा ...

मणिपूर हिंसाचार : शांतता प्रस्थापित करा, कडक कारवाईचे निर्देश; अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक - Marathi News | home minister amit shah said in the review meeting peace in manipur is the top priority | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूर हिंसाचार : शांतता प्रस्थापित करा, कडक कारवाईचे निर्देश; अमित शाहांची उच्चस्तरीय बैठक

जातीय हिंसाचारग्रस्त राज्यात शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून अमित शाह सध्या मणिपूरच्या दौऱ्यावर आहेत. ...

9 Years Of Modi Government: 'PM मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित, भारताची अर्थव्यवस्था जगासाठी आदर्श'- अमित शहा - Marathi News | 9 Years Of Modi Government: 'Under the leadership of PM Modi, the country is safe, India's economy is a model for the world' - Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PM मोदींच्या नेतृत्वात देश सुरक्षित, भारताची अर्थव्यवस्था जगासाठी आदर्श'- अमित शहा

9 Years Of Modi Government: मोदी सरकारला 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अमित शहांची प्रतिक्रिया. ...

'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल - Marathi News | 'Photo bomb...' Smriti Irani's photo with Amit Shah in the new Parliament goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'फोटो बॉम्ब...' स्मृती इराणींचा नवीन संसदेत अमित शहांसमवेतचा फोटो व्हायरल

नव्या संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदींचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही फोटो व्हायरल झाले. ...