लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
शिंदे-फडणवीस आज दिल्लीला, नावं निश्चिती अन् लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? - Marathi News | CM Eknath Shinde- Devendra Fadnavis to Delhi today, cabinet expansion will happen soon? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस आज दिल्लीला, नावं निश्चिती अन् लवकरच मंत्रिमंडळ विस्तार?

आताच्या घडीला राज्यात वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत ...

अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार! - Marathi News | amit shah to address public rally in telangana khammam to meet s s rajamouli on june 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह उद्या तेलंगणाच्या दौऱ्यावर, एसएस राजामौली यांचीही भेट घेणार!

बुधवारी रात्री अमित शाह एका विशेष विमानाने हैदराबादला पोहोचतील. हैदराबादपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या खम्मममध्ये गुरुवारी अमित शाह जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. ...

पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा - Marathi News | 2500 crore scheme announced for 7 cities including Mumbai, Pune to reduce flood risk by Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराचा धोका कमी करण्यासाठी मुंबई, पुण्यासह ७ शहरांसाठी २५०० कोटी योजनेची घोषणा

अमित शाह यांनी देशभरातील आपत्ती व्यवस्थापनासाठी ८००० कोटींहून अधिक किमतीच्या तीन महत्वपूर्ण योजना जाहीर केल्या. ...

नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | 2024 lok sabha elections amit shah pitches for making tamil as prime minister in future after narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींनंतर देशाचा नवा पंतप्रधान कसा असायला हवा?; अमित शाह स्पष्टच बोलले, म्हणाले...

पंतप्रधानपदाबाबत अमित शाह यांनी मोठे विधान केल्याचे सांगितले जात आहे. ...

'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात - Marathi News | Amit Shah in Tamil Nadu: 'We have zero corruption in 9 years, DMK-Congress looted 12 thousand crores', Amit Shah criticizes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'9 वर्षात आमचा झिरो भ्रष्टाचार, द्रमुक-काँग्रेसने 12 हजार कोटी लुटले', अमित शहांचा घणाघात

केंद्रीय गृहमंत्री अमित शहाांनी तामिळनाडूतील वेल्लोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. ...

भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर - Marathi News | Who has remained with BJP now? Sanjay Raut's reply to Amit Shah on 'Who cheated'? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाबरोबर आता राहिलेय कोण? राऊतांचे 'धोका कोणी दिला' वर शहांना प्रत्युत्तर

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नांदेडच्या सभेमध्ये केला होता. ...

शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे, अमित शाहांनी फोडली: संजय राऊत - Marathi News | shiv sena was not broken by eknath shinde but by amit shah claims sanjay raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना एकनाथ शिंदेंनी नव्हे, अमित शाहांनी फोडली: संजय राऊत

अमित शाह यांच्या माध्यमातून हा पक्ष फोडण्यात आला.  ...

निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला; नांदेडमधील सभेत अमित शहा यांचा घणाघात - Marathi News | amit shah criticized uddhav thackeray in nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :निकाल हाती येताच उद्धव ठाकरेंनी धोका दिला; नांदेडमधील सभेत अमित शहा यांचा घणाघात

महाजनसंपर्क अभियानाची सुरुवात ...