लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा - Marathi News | Debate on Delhi Services Bill in Lok Sabha today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयकावर आज लोकसभेत चर्चा

हे विधेयक तसेच विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत होणाऱ्या मतविभाजनापूर्वीच मोदी सरकारला बिजू जनता दलाने समर्थन जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्ली सेवा विधेयक राज्यसभेतही मोठ्या फरकाने मंजूर होणार हे आता स्पष्ट झाले आहे. ...

दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार - Marathi News | The Delhi Services Bill will be tabled in the Lok Sabha today, with the possibility of a tussle between the ruling party and the opposition in the House | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली सेवा विधेयक आज लोकसभेत मांडले जाणार; सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये जुंपणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी 'गव्हर्नमेंट ऑफ नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली (दुरुस्ती) विधेयक' मंजूर केले. ...

"तुमच्या लेकानं किती रन्स काढले?"; क्रीडामंत्र्यांचा अमित शहांना थेट सवाल - Marathi News | "How many runs did your daughter score?"; Sports Minister direct question to Amit Shah on jay shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुमच्या लेकानं किती रन्स काढले?"; क्रीडामंत्र्यांचा अमित शहांना थेट सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा काँग्रेसमधील घराणेशाहीवर सातत्याने टीका करताना दिसून येतात. ...

"काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले", अमित शाहांचा हल्लाबोल  - Marathi News | Amit Shah highlights surgical strike, Article 370 abrogation in Indore; slams Congress | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :काँग्रेसने कलम ३७० आपल्या मुलाप्रमाणे ७० वर्षांपर्यंत सांभाळले - अमित शाह

रविवारी मध्य प्रदेशातील इंदूर शहरात भाजप कार्यकर्त्यांच्या 'विजय संकल्प संमेलना'ला संबोधित करताना अमित शाह यांनी विरोधी पक्ष काँग्रेसवर हल्लाबोल केला.  ...

भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी - Marathi News | BJP fielded Team 11 for 4 states Amit Shah and JP Nadda have special responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपनं 4 राज्यांसाठी मैदानात उतरवली 'टीम 11'; अमित शाह, जेपी नड्डा यांना विशेष जबाबदारी

भाजपने या राज्यांसाठी 4 केंद्रीय मंत्र्यांसह 9 जणांना यापूर्वीच जबाबदारी दिली आहे. ...

भाजपा प्रवक्त्याचा पक्षाला घरचा आहेर; मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ दिला राजीनामा - Marathi News |  Bihar BJP spokesperson Vinod Sharma has resigned in protest against the violence in Manipur and has criticized Prime Minister Narendra Modi and Chief Minister CM N Biren Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा प्रवक्त्याचा पक्षाला घरचा आहेर; मणिपूरच्या घटनेच्या निषेधार्थ दिला राजीनामा

मणिपूरमधील क्रूरता अन् हिंसाचाराची आग देशाच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ...

पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर - Marathi News | nearly dozen widows of pulwama martyrs wait for children to turn 18 to apply for govt jobs says govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील ११ शहीद कुटुंबीयांना नोकऱ्या का मिळाल्या नाहीत? सरकारने संसदेत दिले उत्तर

पुलवामा हल्ल्यातील ११ शहीदांच्या कुटुंबीयांना नोकऱ्या न मिळाल्याबद्दल सरकारने संसदेत निवेदन दिले आहे. ...

'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर - Marathi News | amit shah mallikarjun kharge 'Difference between your words and actions', Kharge's letter reply to Amit Shah's letter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तुमच्या बोलण्यात आणि करण्यात फरक', अमित शहांच्या पत्राला खर्गेंचे पत्राद्वारे प्रत्युत्तर

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी गृहमंत्री अमित शहांना पत्र लिहिले आहे. ...