Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
मल्टीस्टेट झालेल्या प्राथमिक कृषी पतसंस्थांची (पीएसीएस) व बहुराज्य सहकारी संस्थांचे रुपांतर बँकेत होण्यास वाव आहे, असे केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितले. दरम्यान कृषी पतसंस्थांच्या नोंदणीचे उद्दीष्ट वेळेत पूर्ण होणार का? असाही एक प्रश्न य ...
अमित शाह म्हणाले, 5 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांचा मोठा वाटा असेल आणि सहकार क्षेत्र 19व्या शतकातून थेट 21व्या शतकात वाटचाल करेल, असे आम्ही निश्चित केले आहे. ...
प्राथमिक कृषी पतसंस्था त्यांच्या तालुक्यांचे आणि राज्याचे धान आणि गहू साठवण्याचे केंद्र तर बनतीलच, शिवाय शेतकऱ्यांना काही काळ त्यांचा माल गोदामात ठेवण्याचीही सोय होणार आहे. ...
केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी तूर डाळ उत्पादक शेतकऱ्यांना नोंदणी, खरेदी आणि शुल्कभरणा करण्याची सुविधा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि भारतीय राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) ने तयार केलेल्या पोर ...