लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमित शाह

Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्या

Amit shah, Latest Marathi News

अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे  पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला.  अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. 
Read More
काँग्रेसकडून मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश : अमित शाह - Marathi News | Congress to include Modi's caste in OBC: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसकडून मोदींच्या जातीचा ओबीसीत समावेश : अमित शाह

मोदींच्या जातीचा २५ जुलै १९९४ रोजी गुजरातमध्ये ओबीसी प्रवर्गात समावेश करण्यात आला. ...

लोकसभेपूर्वी देशात ‘CAA’ लागू होणार; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, लवकरच अधिसूचना - Marathi News | CAA will be implemented in the country before the Lok Sabha; Home Minister Amit Shah's announcement, notification soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेपूर्वी देशात ‘CAA’ लागू होणार; गृहमंत्री अमित शाहांची घोषणा, लवकरच अधिसूचना

या कायद्यान्वये अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिमांना त्यांचे नागरिकत्व हिरावून घेतले जाईल, असे सांगून भडकावले जात आहे ...

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी अकाेल्यात; लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संचलन समितीचा घेणार आढावा - Marathi News | Union Home Minister Amit Shah in Akola on Thursday; The Steering Committee will be reviewed in line with the Lok Sabha elections | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी अकाेल्यात; लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने संचलन समितीचा घेणार आढावा

समितीच्या माध्यमातून लाेकसभा मतदार संघांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेता अमित शहा १५ फेब्रुवारी राेजी अकाेल्यात दाखल हाेणार आहेत. ...

'लोकसभा निवडणुकीपूर्वी CAA लागू करणार', 'त्या' अल्पसंख्यकांना नागरिकत्व मिळणार! अमित शाह यांची मोठी घोषणा - Marathi News | CAA will be implemented across the country before the Lok Sabha elections 2024 Amit Shah's big announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात लागू करणार CAA', अमित शाह यांची मोठी घोषणा

"CAA संदर्भात मुस्लीम बांधवांची दिशाभूल केली जात आहे आणि त्यांना भडकवले जात आहे. CAA केवळ पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात छळ सहन करून भारतात आलेल्यांना नागरिकत्व देण्यासाठी आहे." ...

यामी गौतमच्या 'आर्टिकल 370' सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण? - Marathi News | 'Ramayan' actor Arun Govil surprises fans with his first look as PM Narendra Modi in Yami Gautam starrer 'Article 370' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्टिकल 370' सिनेमात पंतप्रधान मोदींची भूमिका साकारणारा अभिनेता नक्की कोण?

 'आर्टिकल 370' या चित्रपटात कोणत्या व्यक्तीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका साकारली आहे? ...

म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय - Marathi News | Myanmar Border Seal; Now the infiltration will stop, the decision of the Ministry of Home Affairs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्यानमार बॉर्डर सील; आता घुसखोरी थांबणार, गृहमंत्रालयाचा निर्णय

लोकांचा मुक्त वावर रोखण्यासाठी गृहमंत्रालयाचा निर्णय ...

Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’? - Marathi News | Exclusive Interview of Amit Shah - 'Who' Against Narendra Modi in Lok Sabha Elections?, Amit shah explained politics and bjp strategy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah विशेष मुलाखत - लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या विरोधात ‘कोण’?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकमत समूहाला दिलेल्या विशेष मुलाखतीचा दुसरा भाग ...

Amit Shah Exclusive: महाराष्ट्रात लाेकसभेच्या ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणार : गृहमंत्री अमित शाह - Marathi News | Amit Shah EXclusive: Will win more than 42 Lok Sabha seats in Maharashtra: Home Minister Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Amit Shah Exclusive: महाराष्ट्रात लाेकसभेच्या ४२ पेक्षा जास्त जागा जिंकणार : गृहमंत्री अमित शाह

Amit Shah EXclusive: अनेक मंत्री, आमदारही लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात; कोणालाही क्लीन चिट दिलेली नाही. ‘लाेकमत’ला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध... ...