Amit Shah News in Marathi | अमित शाह मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Amit shah, Latest Marathi News
अमित शहा भारतीय जनता पक्षाचे 13 वे पक्षाध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी मुंबईत झाला. अमित शहांनी नरेंद्र मोदी यांच्या गुजरात सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवली आहेत. ते नरेंद्र मोदींच्या सर्वात जवळच्या सल्लागारांपैकी एक मानले जातात. Read More
ईडीने जेवढी संपत्ती जप्त केली आहे, त्यांतील केवळ 5 टक्के संपत्तीच राजकीय पक्षांशी संबंधित लोकांची आहे. उर्वरित 95 टक्के काळा पैसा असलेले लोक आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. ...
Ladakh People Protest: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडाखचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. लडाखच्या नागरिकांनी संविधानाच्या सहाव्या अनुसूची अंतर्गत सुरक्षेची मागणी केली आहे. ...
Raj Thackeray-Amit Shah Meeting: राज ठाकरेंची मनसे किती जागा लढविणार ते महापालिका, विधानसभा निवडणुकीचे काय ठरणार यावरही चर्चा रंगली होती. आता या दोघांच्या बैठकीत काय ठरले याची माहिती समोर येत आहे. ...
भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे ...